विनोदी करमणूक

एका न्हाव्याच्या दुकानात एक मनुष्य
येउन
विचारतो "किती नंब र आहेत ?
किती वेळ लागेल ?
"न्हावी सांगतो ४ नं आहेत.
२ तास लागतील.
परत दुस-या दिवशी तोच मनुष्य येउन
विचारतो "किती नंबर आहेत ?
किती वेळ लागेल ?
"न्हावी सांगतो, " २ नं आहेत. १.५ तास
लागेल.
"तिस-या दिवशी तोच मनुष्य येउन
विचारतो "किती नंबर आहेत ?
किती वेळ लागेल ?
"न्हावी सांगतो, " ५ नं आहेत. ३ तास
लागतील.
"रोजचे त्या मनुष्याचे असेच चालू असते,पण
केस कापण्याचे काही नावच नाही.
न्हावी त्याच्या दुकानातल्या मन्याला स
ए बघ रे, हा मनुष्य आपल्याला नंबर
आणि वेळ
विचारुन कुठे जातो ?
..............
मन्या त्याचा पाठलाग करतो.
आणि दुकानात
येउन सांगतो. " मालक, हा मनुष्य इथे नंबर
आणि वेळ विचारतो आणि तुमच्याच
घरी जाऊन
बसतो. "


नवरा बायको संध्याकाळी फिरायला जातात,
वाटेत एका ठिकाणी म्हशीला रेडा लावायचे काम चाललेले असते,
दोघेही तेथे जातात,पहातात,
तो सहज विचारतो कायहो हे दिवसातून कितीवेळा?
तो माणूस सांगतो "दिवसातून चारपाचवेळा"
बायको नव-याला डिवचते "बघा तो!
 चार पाच वेळा........ "
नवरा नाराज होतो पण झटकन सावध होउन विचारतो
"तिच तिच म्हैस असते का?
"रेड्यावाला म्हणाला "येडा का खुळा वेगवेगळ्या म्हशी असतात
"नवरा जाम खुश होउन म्हणतो "ऐकलस का वेगवेगळ्या म्हशी असतात"



रावण : सिगरेट आहे का रे?
कुंभकर्ण : नाही... संपल्या.
बिभिषण : अरे नाही काय म्हणतोस
एक पाकीट
आहे ना अजून!
...
कुंभकर्ण : तु जरा शांत बस ना!
त्या साल्याला दहा तोंडे आहेत....
एका मिनिटात
पाकीट संपवेल...

〰〰〰〰〰〰〰〰

औरंगजेब - सेनापती.... ईतकं
शोधुनही शिवाजी का सापडत
नाहीये ?

सेनापती -  आपण मुघल आहोत ... गुगल नाही !