सुविचार

सुविचार

इंतजार करनेवालोंको सिर्फ उतना ही मिलता है,
जितना कोशीश करनेवाले छोड देते है.
खुदको बहेतर बनाने के लिए इतना समय दे की,
आपके पास दुसरों की बुराई करनेका समय ही न बचे.
विश्वास एक छोटा शब्द है उसको पढने को तो एक सेकंड लगता है
सोचो तो मिनट लगता है
समझो तो दिन लगता है
पर साबीत करनेमें तो जिंदगी लगती है.
एक पथ्थ्‍ार सिर्फ एक बार मंदिर जाता है
ओैर भगवान बनजाता है
इंसान हर रोज मंदिर जाते पर
भगवान तो दूर इंसान भी नही बन पाते.
प्रत्येक दिवस हा जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा,
प्रत्येक दिवसी जीवनाची नविन सुरूवात करा.
झुकता वही जिसमे जान होती है
आकड तो मुडदोंकी पहचान होती है
दिवसभरात तुमच्यापुढे एकही समस्या उद़भवली नाही
किेंवा तुम्हाला एकही प्रश्न्‍ पडला नाही तर
तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मार्ग चुकीच्या रस्त्यावरूण 
करता आहात असं समजायला काही हरकत नाही.
फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भिती नसते
कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून त्याचा विश्वास
आपल्या पंखावरवरती असतो.
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ
चांगली पाने मिळणे हे आपल्या हातात नसते
परंतु मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे,
यावरच आपले यश अवलंबून असते.

कबुतराला गरूडाचे पंख लावता येत नाहीत

लावता येतीलही कदाचीत पण गगन भरारीचे वेड

मात्र रक्तातचं असावं लागतं.
आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.
पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं
कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते,
 सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
 डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
सावली देउ शकणा-या वटवृक्षानं
विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला
बाकीची झाडं सोडून तुला नेमका
मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं.


शायरी

जिंदगी है तो ख्वाब है ,
ख्वाब है तो मंजिले है ,
मंजिले है तो मुश्किले है ,
और मुश्कीलोसे लडनाही जिंदगी है।
हमको मिटा सके ये,
जमाने में दम नही,
हमसे जमाना खुद है,
जमाने से हम नही।


मंजिले उन्हीको मिलती है,
जिनके सपनो में जान होती है,
पंख से कूछ नही होता,
हौसलो से उडान होती है कागज अपने नसीब से उडता है,पार कागज कि बनी पतंग अपनी काबिलीयत से,इसीलिये नसीब के भरोसे मत बैठो,कबिल बानो तरक्की तो झक मारके तुम्हारे पिच्छे आयेगी...........!!!


परिंदो को नही दि जाती है,तालीम उडांनो कि,वो खुद तय करते है मंजिल आसमानो कि,
राखता हो जो हौसला आसमान छुने का,उसे परवाह नही होती गिर जाने कि..............!!!


दुनिया का हर शौक पाला नही जाता,कांच के खिलोनो को उछाला नही जाता,मेहनत करनेसे मुश्कील हो जाती है आसान,क्योंकी हर काम तकदीरो पार टाला नही जाता........


फुलांपासून मिळणारी प्रेरणा

रातराणी म्हणते,

अंधाराला घाबरायचं नसत,
काळोखात ही फुलायचं असतं


मोगरा म्हणतो,
स्वता:चा बडेजावपणा सांगायचा नसतो
सद्गुणांचा सुगंध मैलावरूणही येतो.

बकुळी म्हणते,
सावळया रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं.

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काटयात सुध्दा हसायचं असतं.



ज्ञान,पैसा,विश्वास हे तिघे चांगले मित्र असतात.
प्रेम पण खुप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते....
तिघे एकमेकांना प्रश्न विचारतात:
कोण कुठे जाणार ?
ज्ञान : मी मंदिर, मस्जिद, चर्च, विद्यालय मध्ये जाणार..........
पैसा : मी मोठया महालात आणि श्रीमंत लोकांकडे ................
पण विश्वास शांत राहतो............
दोघेजण शांत राहण्याचे कारण विचारतात...
विश्वास : मी एकदा निघून गेलो तर परत कधीच नाही येणार...


जो हो गया उसे सोचा नही करते,
जो मिल गया उसे खोया नही करते,
हासिल उन्हे होती है सफलता,
जो वक्त और हालात पर रोया नही करते.


हारणारे नेहमीच हारत नाहीत,
जिंकणारे ही नेहमीच जिंकत नाहीत,
हारणारे ही कधी कधी असे उडतात
की पुन्हा जमीनीवर उतरत नाहीत,
आणि जिंकणारे कधी कधी असे आपटतात,
की उडायचे पुन्हा स्वप्नंच पाहत नाहीत.
वेळ बदलते.........माणसं बदलतात पण
आयुष्य कुणासाठी थांबत नाही, 
बदल हेच आयुष्य असतं
 हे बऱ्याच जणांना शवेटपर्यंत कळत नाही.


प्रत्येकाच्याच गुरूजींसाठी

माझं गळणारं नाक, तुम्हीचं पुसायचं गुरूजी
हात लावून ताप, तुम्हीच बघायचा गुरूजी
खिशातली खडीसाखर, तुम्हीच द्यायचा गुरूजी
ऐतिहासीक सनावळया, घोकून घेतल्या तुम्हीच
हाताच्या बोटावर, गणित शिकवलं तुम्हीच
खरचटल्या गुडघ्याला आयोडीन लावलं तुम्हीच
रडणाऱ्या मनाला, हासवलंही तुम्हीच
डब्बा वाटून खायला, तुम्हीच तर शिकवलं
सुर पारंब्या खेळायला, तुम्हीच तर पाठवलं
एका वेळी चाळीस पोरं तुम्हीच तर सांभाळली
प्रत्येकाच्या मनामध्ये हिम्मत तुम्हीच बांधली....
कसं काय केलत गुरूजी सगळं एकाच जन्मात,
यातलं एक तरी जमेल  का ? 
आम्हाला या जन्मात


सिक्के हमेशा आवाज करते है
मगर नोट हमेशा खामोश रहते है
इसलिए जब आपकी किमत बढे तो 
शांत रहिए.
आपणी हैसिएत का शोर मचानेका जिम्मा
आपसे कम किमत वालों के लिए है.



प्रदिप चाटेसहाय्यक शिक्षक जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथ.शाळा तावशीमो.7588191875