यशस्वी जीवनसाठी

जीवनामध्ये माणूस कधिही समाधानी नसतो. माणसाला सर्व जरी मिळाले तरी तो सुखाच्या शोधासाठी इतरत्र धावत असतो परंतु सुख हे त्याच्याजवळ असते. काखेत कळसा आणि देवाला वळसा या म्हणीप्रमाणे माणूस संपूर्ण जीवन दूसऱ्याकडे पाहूण, दुसऱ्याची ईर्ष्या करण्यात आपला अमूल्य वेळ घालवत असतो.
यश-अपयश हे तर येतच असतात. अपयश ही सुध्दा यशाच्या मार्गावरील पायरी आहे हे विसरता कामा नये. आपणास काही प्रेरणा मिळावी या हेतुने खालील व्हिडीओ अपलोड केलेला आहे. आपण पहावा व नक्कीच यातुन आपणास प्रेरणा मिळेल ही अपेक्षा.


मंजिले उन्हीको मिलती है,
जिनके सपनो में जान होती है,
पंख से कूछ नही होता,
हौसलो से उडान होती








प्रदिप चाटे
स.शिक्षक जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथ.शाळा तावशी