सुविचार

शायरी

जिंदगी है तो ख्वाब है ,ख्वाब है तो मंजिले है ,मंजिले है तो मुश्किले है ,और मुश्कीलोसे लडनाही जिंदगी है।
हमको मिटा सके ये,जमाने में दम नही,हमसे जमाना खुद है,जमाने से हम नही।


मंजिले उन्हीको मिलती है,जिनके सपनो में जान होती है,पंख से कूछ नही होता,हौसलो से उडान होती है कागज अपने नसीब से उडता है,पार कागज कि बनी पतंग अपनी काबिलीयत से,इसीलिये नसीब के भरोसे मत बैठो,कबिल बानो तरक्की तो झक मारके तुम्हारे पिच्छे आयेगी...........!!!


परिंदो को नही दि जाती है,तालीम उडांनो कि,वो खुद तय करते है मंजिल आसमानो कि,राखता हो जो हौसला आसमान छुने का,उसे परवाह नही होती गिर जाने कि..............!!!


दुनिया का हर शौक पाला नही जाता,कांच के खिलोनो को उछाला नही जाता,मेहनत करनेसे मुश्कील हो जाती है आसान,क्योंकी हर काम तकदीरो पार टाला नही जाता........


फुलांपासून मिळणारी प्रेरणा

रातराणी म्हणते,

अंधाराला घाबरायचं नसत,
काळोखात ही फुलायचं असतं


मोगरा म्हणतो,
स्वता:चा बडेजावपणा सांगायचा नसतो
सद्गुणांचा सुगंध मैलावरूणही येतो.

बकुळी म्हणते,
सावळया रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं.

गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काटयात सुध्दा हसायचं असतं.



ज्ञान,पैसा,विश्वास हे तिघे चांगले मित्र असतात.
प्रेम पण खुप असते पण एक वेळ अशी येते कि तिघांना वेगळे व्हावे लागते....
तिघे एकमेकांना प्रश्न विचारतात:
कोण कुठे जाणार ?
ज्ञान : मी मंदिर, मस्जिद, चर्च, विद्यालय मध्ये जाणार..........
पैसा : मी मोठया महालात आणि श्रीमंत लोकांकडे ................
पण विश्वास शांत राहतो............
दोघेजण शांत राहण्याचे कारण विचारतात...
विश्वास : मी एकदा निघून गेलो तर परत कधीच नाही येणार...


जो हो गया उसे सोचा नही करते,
जो मिल गया उसे खोया नही करते,
हासिल उन्हे होती है सफलता,
जो वक्त और हालात पर रोया नही करते.


हारणारे नेहमीच हारत नाहीत,
जिंकणारे ही नेहमीच जिंकत नाहीत,
हारणारे ही कधी कधी असे उडतात
की पुन्हा जमीनीवर उतरत नाहीत,
आणि जिंकणारे कधी कधी असे आपटतात,
की उडायचे पुन्हा स्वप्नंच पाहत नाहीत.
वेळ बदलते.........माणसं बदलतात पण
आयुष्य कुणासाठी थांबत नाही, 
बदल हेच आयुष्य असतं
 हे बऱ्याच जणांना शवेटपर्यंत कळत नाही.


प्रत्येकाच्याच गुरूजींसाठी

माझं गळणारं नाक, तुम्हीचं पुसायचं गुरूजी
हात लावून ताप, तुम्हीच बघायचा गुरूजी
खिशातली खडीसाखर, तुम्हीच द्यायचा गुरूजी
ऐतिहासीक सनावळया, घोकून घेतल्या तुम्हीच
हाताच्या बोटावर, गणित शिकवलं तुम्हीच
खरचटल्या गुडघ्याला आयोडीन लावलं तुम्हीच
रडणाऱ्या मनाला, हासवलंही तुम्हीच
डब्बा वाटून खायला, तुम्हीच तर शिकवलं
सुर पारंब्या खेळायला, तुम्हीच तर पाठवलं
एका वेळी चाळीस पोरं तुम्हीच तर सांभाळली
प्रत्येकाच्या मनामध्ये हिम्मत तुम्हीच बांधली....
कसं काय केलत गुरूजी सगळं एकाच जन्मात,
यातलं एक तरी जमेल  का ? 
आम्हाला या जन्मात


सिक्के हमेशा आवाज करते है
मगर नोट हमेशा खामोश रहते है
इसलिए जब आपकी किमत बढे तो 
शांत रहिए.
आपणी हैसिएत का शोर मचानेका जिम्मा
आपसे कम किमत वालों के लिए है.

मी घर विकत घेउ शकतो, पण त्या घराचे घरपण नाही
मी घडयाळ विकत घेउ शकतो पण गेलेला वेळ नाही
मी मोठे पद विकत घेउ शकतो, पण आदर नाही
मी मखमली गादी विकत घेउ शकतो, पण शांत झोप नाही
मी पुस्तक विकत घेउ शकतो, पण विद्या नाही
मी औषध विकत घेउ शकतो, पण चांगले आरोग्‍य नाही
मी रक्त विकत घेउ शकतो पण कोमेजून जात असलेले जीवन नाही
पैसा हेच सर्वस्व नाही, पैसा जरूर कमवा पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नका.
पैस्याची पुजा जरूर करा पण पैस्याचे गुलाम बणू नका.
माणसासाठी पैसा बनला आहे, पैस्यासाठी माणूस नाही हे नेहमी लक्षात ठेवा.
आपले मित्र हे आपले धन वेळ काढा, भेटा,बोला हे प्रेमाने मिळते जपूण ठेवा.